Manasvi Choudhary
महिला या त्यांच्या विशिष्ट गुणांमुळे पुरूषांना आकर्षित करतात.
ज्या स्त्रिया नेहमी आनंदी असतात अश्या स्त्रिया पुरूषांना आवडतात.
केवळ दिसायला सुंदर नाहीतर हुशार स्त्रीकडे पुरूष आकर्षित होतात.
ज्या स्त्रिया कुटुंबाची योग्य काळजी घेतात अशा स्त्रिया पुरूषांना आवडतात.
दयाळू आणि समजदार स्त्रिया पुरूषांची मने जिंकतात.