Baramati Sharad Pawar Saam Tv News
Video

Baramati Sharad Pawar | कार्यकर्त्यांची शरद पवारांना दादा बदलून द्या अशी मागणी, एकच हशा!

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून आहेत. त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

Saam TV News

Baramati News | लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून आहेत. त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटले त्यांनी बारामतीचा दादा बदला अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. हातवारे करत शरद पवारांनी उमेदवारीची चर्चा करू नका होईल लवकरच असे म्हणत कार्यकर्त्यांना संयमी राहण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nana Patekar Birthday : नाना पाटेकरांचे खरं नाव काय? 'नाना' नाव कसं पडलं? वाचा सविस्तर

Blouse Latkans Designs: साध्या ब्लाऊजला द्या स्टायलिश लूक, या आहेत सुंदर लटकन्सच्या डिझाईन्स

Fry Karanji Recipe : चहासोबत स्नॅक्स म्हणून झटपट बनवा खुसखुशीत फ्राय करंजी, वाचा रेसिपी

Gold Price Today: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT