Beed Flood boy drowned saam tv
Video

आमचं सर्वस्व गेलंय...पुरात १० वर्षांचा मुलगा वाहून गेला, कुटुंबीयांच्या डोळ्यातलं पाणी थांबेना | VIDEO

Beed Flood : बीडच्या पिंपळवाडीमध्ये पुराच्या पाण्यात १० वर्षांचा आदित्य कळसाने वाहून गेला. या घटनेमुळं कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बीडमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय.

Nandkumar Joshi

योगेश काशिद, साम टीव्ही | बीड

काय बोलणार, काही बोलायलाच राहिलं नाही. आमचं जे होतं ते सर्वस्व गेलंय....हे शब्द आहेत बीडमधील कळसाने कुटुंबातील सदस्यांचे. डोळ्यांतून पाण्याचा धारा वाहताहेत. आपल्या १० वर्षांच्या आदित्यच्या आठवणीनं डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत आहेत. कळसाने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यात पिंपळवाडी येथील दहा वर्षाचा आदित्य कळसाने हा मुलगा वाहून गेला. त्याच्या मृत्यूनं पिंपळवाडी गावावर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांच्या डोळ्यांतील पाणी काही थांबत नाही. आमचं सर्वस्व गेलं आहे. आता मदत मागून तरी काय उपयोग, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवाभाऊंनी शेतकऱ्यांचं ऐकलं! लातूरमधून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Raj Thackeray : जाहिरातबाजी महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं करा; राज ठाकरेंचं CM फडणवीसांना खुलं पत्र

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

Thursday Horoscope: चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते, ४ राशींचा गुरुवार जाणार खास; वाचा राशीभविष्य

Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी

SCROLL FOR NEXT