VIDEO: Navi Mumbai मधील कळंबोली रेल्वे रुळांवर पाणी Saam TV
Video

VIDEO: Navi Mumbai मधील कळंबोली रेल्वे रुळांवर पाणी, कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

Navi Mumbai Railway News: सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा नवी मुंबईला, कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा नवी मुंबईला देखील बसला आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे विस्खळीत झाली आहे. कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे पटरीवर पाणी साचलं आहे. यामुळे प्रवाशांचे खुप हाल होत आहेत. यादम्यान कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. पटरीवर पाणी साचल्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या या अडकल्या आहेत. सद्या मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येण्यासाठी निघाली होती. काही प्रवाशी गाडीतून उतरून जावू लागल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘चलो मुंबई’च्या अनुषंगाने लातूरमध्ये सकल मराठा समाजाची व्यापक बैठक.

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

पाकिस्तान हादरलं! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २३ पेक्षा जास्त जवान ठार

Hair Care: फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका! हेअर केअर रुटीनमध्ये 'या' ७ गोष्टींचा करा समावेश, केस होतील मऊ आणि शाइनी

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

SCROLL FOR NEXT