Nagpur Rain News SAAM TV
Video

Nagpur Rain News: नागपुरात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी; नागरिक त्रस्त!

Nagpur Rain: नागपूरच्या श्रीहरि परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबलं आहे. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

Jyoti Kalantre

नागपूर: तुफान पावसाची बॅटिंग सुरु आहे. श्रीहरीनगर परिसरात पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. घरातून पाणी काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने घातलेल्या थैमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या घरातील साहित्य भिजून मोठं नुकसान झालंय. नागपुरात (Nagpur Rain) काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडं देखील कोसळली आहेत.नगरसेविका येऊन आढावा देखील या परिस्थितीचा घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT