Manasvi Choudhary
रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यावर काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
पपई, डाळिंब, किवी, संत्री, मोसंबी, बीट ही फळे खा.
गुळवेलचा रस आणि काढा नियमित प्या यामुळे प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.
तुळशीची पाने आणि पपईच्या पानांचा रस प्या.
नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, सूप याचे सेवन करा.
तेलकट, मसालेदार आणि प्रोसेस्ड जंकफूड खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.