Helicopter Crash in Washington Saam TV
Video

Washington : हेलिकॉप्टर आणि विमानाची हवेत टक्कर, वॉशिंगटन डीसीमध्ये विमानाचा अपघात | पाहा थरारक VIDEO

Helicopter Crash in Washington: वॉशिंग्टन डी. सी. मध्ये हवेत एक मोठा अपघात झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचे एक विमान आणि यूएस आर्मीचे हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर झाल्याचे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वॉशिंग्टन डी. सी. मध्ये एक मोठा आणि दुर्दैवी हवाई अपघात घडला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाची आणि युएस आर्मीच्या हेलिकॉप्टरची हवेतच भीषण टक्कर झाली असून, या दुर्घटनेत दोन्ही विमाने पोटोमॅक नदीत कोसळली आहेत.

अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात ६४ प्रवासी आणि ४ क्रू सदस्य होते, तर युएस आर्मीच्या हेलिकॉप्टरमध्ये ३ जवान असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर बचाव व शोधमोहीम युध्द पातळीवर अजूनही सुरू आहे. आतापर्यंत काही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत, तर अमेक जण बेपत्ता आहेत.या दुर्घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT