Wankhede Stadium saam tv
Video

Wankhede Stand News: शरद पवारांचा सन्मान; वानखेडेतील स्टँडला शरद पवारांचं नाव|VIDEO

Sharad Pawar Honored at Wankhede: मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर आज मोठा भव्य दिव्य सोहळा पार पडला. आता स्टेडिअम देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचे देखील स्टँड दिसणार आहे.

Omkar Sonawane

वानखेडे स्टेडिअमवर आज एक भव्य दिव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याच्या नावाने स्टँड उभरण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MCA चे माजी अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाचे देखील स्टँडचे उद्घाटन झाले. तसेच MCA चे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने MCA ऑफिस लाउजच उद्घाटन झाले.

आता वानखेडे स्टेडिअमवर रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचही स्टँड दिसणार आहे. तसेच भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

चीननं अमेरिकेची नाकेबंदी झुगारली, चीननं हाणून पाडले ट्रम्पचे मनसुबे

SCROLL FOR NEXT