Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

Manasvi Choudhary

इडली

सकाळी नाश्त्याला तुम्ही शिळ्या भाताची इडली रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. शिळ्या भातापासून इडली अत्यंत चवीष्ट होते.

Leftover Rice Idli Recipe

भाताची इडली रेसिपी

शिळ्या भाताची इडली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Leftover Rice Idli Recipe | google

साहित्य

शळ्या भाताची इडली बनवण्यासाठी भात, रवा,दही, मीठ आणि इनो हे साहित्य घ्या.

Leftover Rice Idli Recipe

शिळा भात बारीक करा

सर्वात आधी रात्रीचा शिळा भात मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.

Leftover Rice Idli Recipe

रवा आणि दही मिक्स करा

एका मोठ्या भांड्यामध्ये भाताची पेस्ट काढा त्यात रवा आणि दही मिक्स करा.

Rava | yandex

मिश्रण झाकून ठेवा

संपूर्ण मिश्रम व्यवस्थित मिक्स करा. मिश्रणावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.

Leftover Rice Idli Recipe

मीठ आणि इनो मिक्स करा

१५ मिनिटानंतर इडलीच्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि इनो घालून चांगले फेटून घ्या.

Leftover Rice Idli Recipe

मऊ, लुसलुशीत इडली तयार

इडलीच्या भांड्याला तेल लावून इडली बॅटर टाका. गॅसवर हे इडली वाफवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी मऊ, लुसलुशीत इडली तयार होईल.

Leftover Rice Idli Recipe

next: Honey Chilli Potato Recipe: तोंडाला पाणी सुटेल! घरीच बनवा क्रिस्पी आणि टेस्टी हनी चिली पोटॅटो रेसिपी

येथे क्लिक करा...