Honey Chilli Potato Recipe: तोंडाला पाणी सुटेल! घरीच बनवा क्रिस्पी आणि टेस्टी हनी चिली पोटॅटो रेसिपी

Manasvi Choudhary

बटाटा पदार्थ

बटाटा हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. बटाट्याचे विविध रेसिपी लोक आवडीने खातात.

potato | yandex

नवीन रेसिपी

आज आम्ही तुम्हा एक नवीन रेसिपी सांगणार आहोत ती म्हणजे हनी चिली पोटॅटो.

Honey Chilli Potato

चायनीज स्टार्टर रेसिपी

हनी चिली पोटॅटो ही चायनीज स्टार्टर रेसिपी आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर लोक ऑर्डर करतात.

Honey Chilli Potato

हनी चिली पोटॅटो रेसिपी

चवीष्ट आणि कुरकुरीत हनी चिली पोटॅटो रेसिपी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Honey Chilli Potato

साहित्य

हनी चिली पोटॅटो रेसिपी बनवण्यासाठी बटाटे, कॉर्नफ्लोअर, तेल,तीळ, सोया सॉस, लाल मिरची, मीठ, शिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, रेड चिली सॉस हे साहित्य घ्या.

Potato

बटाटे स्वच्छ धुवून घ्या

सर्वातआधी बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे आहेत. एका भांड्यात पाण्यामध्ये सोललेले बटाटे ठेवा.

Potato | yandex

बटाटे आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करा

बटाट्याचे उभ्या आकारात पातळ काप करायचे आहेत. एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि कापलेले बटाटे एकत्र मिक्स करा.

potato slices | yandex

बटाटे फ्राय करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बटाटे तळून घ्या. बटाटे तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.

Potato FRY | GOOGLE

मसाले मिक्स करा

गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल टाका नंतर यात हिरवी, आले, टोमॅटो सॉस, मिरची सॉस, सोया सॉस, मिरची पावडर, मीठ आणि व्हिनेगर हे मिक्स करा.

Honey Chilli Potato

मध मिक्स करा

मिश्रण चांगले शिजवून घ्या नंतर यात मध मिक्स करा. मध मिक्स केल्यानंतर यात फ्राय केलेले बटाटे मिक्स करा. मिश्रण चांगले परतून घ्या अशाप्रकारे घरच्या घरी हनी चिली पोटॅटो तयार होईल.

Honey Chilli Potato

next: What Is Skin Flooding: स्किन प्लडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग होणारा स्किनकेअर फंडा नेमका आहे तरी काय? जाणून घ्या

येथे क्लिक करा...