What Is Skin Flooding: स्किन प्लडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग होणारा स्किनकेअर फंडा नेमका आहे तरी काय? जाणून घ्या

Manasvi Choudhary & दीपक क्षीरसागर

स्किनकेअर

सोशल मीडियावर स्किनकेअर विषयी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होतात.

Skin Care Trend

स्किन फ्लडिंग

सध्या एक नवीन स्किनकेअर ट्रेंड व्हायरल होत आहे ज्याचे नाव आहे स्किन फ्लडिंग.

Skin Flooding Trend

स्किन फ्लडिंग स्किनकेअर रूटीन

मऊ, चमकदार त्वचेसाठी स्किन प्लडिंग स्किनकेअर फॉलो केला जात आहे. स्किन फ्लडिंगमुळे त्वचा ओलसर राहण्यास मदत होते व त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.

Hydrating skincare routine

फायदे

स्किन प्लडिंग हे त्वचा हायड्रेड ठेवण्यास मदत करते. त्यासाठी तुम्ही सोप्या 4 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

Skin fooding Benefits | yandex

स्टेप - १

स्किन फ्लडिंग स्किनकेअर रूटीनमध्ये सर्वाताआधी चेहरा स्वच्छ धुवा.

Face Wash Tips

स्टेप -२

चेहऱ्यावर क्लिन्झर लावा यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहील.

Cleanser | pinterest

स्टेप-३

चेहरा कोरडा होणार नाही याची काळजी घ्या यासाठी तुम्ही फेस मिस्टचाही वापर करू शकता.

Dry skin | yandex

स्टेप -४

ओलसर त्वचेवर हायलुरोनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन सीरम लावा यामुळे त्वचा ओलसर राहते.

Skin fooding | yandex

NEXT: Mrunal Thakur Photos: 'धुळ्याची हिरोईन', मृणाल ठाकूरचे हे 5 फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल

येथे क्लिक करा..