israel  social media
Video

Vladimir Putin : अमेरिकाविरोधात रशियाचा इराणला जाहीर पाठिंबा, व्लादिमीर पुतीन म्हणाले...

Vladimir Putin Iran support : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी दूरध्वनीवर चर्चा करत इराणला पाठिंबा दर्शवला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या संवादामुळे जागतिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Vladimir Putin News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे , रशियन वाहिनीच्या वृत्तानुसार, पुतीन यांनी इराणला पाठिंबा दिला असून 'आम्ही इराणच्या सोबत आहोत', असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये सध्याच्या जागतिक स्थितीवर आणि विशेषत: मध्य पूर्व आशियातील तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. रशियाने इराणला पाठिंबा देणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच तणाव वाढलेला असताना पुतीन यांनी इराणला पाठिंबा देऊन नवी समीकरणे मांडली आहेत, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. रशिया-इराणच्या या नव्या संवादामुळे पाश्चात्य देश आणि अमेरिकेची डोकेदुखी वाढू शकते, असे संकेत मिळत आहेत. या घडामोडीवर इतर देशांच्या प्रतिक्रिया काय असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये कार पुलावरून मन्याड नदीत कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती बचावला

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

Maharashtra Water Cut: मोठी बातमी! संपूर्ण राज्यात १० टक्के पाणी कपात, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Refrigerator electricity consumption: फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडल्याने वीजबिल वाढतं का?

SCROLL FOR NEXT