VHP SUPPORTS UNIFORM CIVIL CODE FOR ALL saam tv
Video

धर्म कोणताही असो, कायदा एकच हवा! विश्व हिंदू परिषदेची समान नागरी कायद्यावर ठाम भूमिका|VIDEO

Vishwa Hindu Parishad supports Uniform Civil Code: नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेने समान नागरी कायद्याचं समर्थन करत तो देशातील सर्व नागरिकांना लागू करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित पत्रकार परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील समाजातील सर्व वर्गांना कुंभमेळ्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून विविध जनजातीय भागांतील समाजाला कुंभमेळ्यात आणण्यासाठी, त्यांच्या निवासाची आणि स्नानाची व्यवस्था केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. यावेळी हिंदू मंदिरं आणि श्रद्धास्थळं ही पर्यटनाची ठिकाणं नसून श्रद्धेची केंद्रं असल्याचं मत मांडत, मंदिरांमध्ये गैरहिंदूंच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट करण्यात आली. यासोबतच समान नागरी कायद्याचं समर्थन करत, सर्व नागरिकांना समान कायदा लागू होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं.. पत्रकार परिषदेत कुंभमेळ्याची तयारी, मंदिर प्रवेश, समान नागरी कायदा आणि युरोपमधील धार्मिक बदल अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत वाटले नोटांचे खोके? 'शिंदेसेना शाखाप्रमुखाला 50 लाखांच्या नोटांचा खोका; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ

Maharashtra News Live Update: राज्यपाल जिष्णु देव वर्मा दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर

ठाकरेंचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या बैठकीत; राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर?

कोयनेच्या पाण्यावरून वाद पेटणार? कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भडका

तुमच्या दाताची कॅप नकली? दातांच्या कॅपसाठी भंगाराचा वापर?

SCROLL FOR NEXT