vishal patil is not withdrawing the application form from sangali  Saam TV
Video

Sangli Vishal Patil News : सांगलीत विशाल पाटील यांचं बंड कायम, उमेदवारी अर्ज मागे नाही..

Sangli Vishal Patil Today News : काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसंच विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Saam TV News

सांगली : काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसंच विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात लढत होणार असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक; लोकलसेवा विस्कळीत

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीया का साजरी करतात? माहित आहे का?

Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात रस्त्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोल्यात वाळू माफियांची दादागिरी, गुंडांना पाहून पोलिसांनीच पळ काढला; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT