नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Manasvi Choudhary

भोंडला

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. नवरात्रीत भोंडला हा पारंपारिक खेळ खेळण्याची जुनी परंपरा आहे.

Bhondla Special

भोंडला म्हणजे काय?

भोंडला या खेळात सर्व मुली आणि महिला एकत्र येऊन हत्तीभोवती फेर धरतात, पारंपारिक गाणी म्हणतात आणि एकच आनंदोत्सव साजरा करतात.

Bhondla Special

उखाणे

भोंडल्याच्या या आनंदाला अधिक रंगत आणतात ते म्हणजे मजेदार आणि पारंपरिक उखाणे भोंडल्याच्या फेर धरताना तुम्हालाही हटके उखाण्याचा घ्यायचा असेल तर खालील लिस्ट वाचा.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचं ठसा,

.... रावांचे नाव घेते, आता सर्व गप्प बसा.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

देवीला वाहते खण आणि नारळाची ओटी,

.... रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

नवरात्रीमध्ये देवीचा असतो जयजयकार,

... रावांनी घातला मला सौभाग्याचा हार.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

अनवाणी पायाचा ठेवला आहे मी उपवास,

... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games | pinterest

सुखी संसारासाठी, साकड घालते देवीला,

.... रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,

.... राव माझे पति, सांगा माझे भाग्य किती

Bhondla Special Ukhane for Women Navratri Traditional Games

NEXT: Fruit Storage Tips: फळे फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर?

Fruit food | yandex
येथे क्लिक करा...