Fruit Storage Tips: फळे फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर?

Manasvi Choudhary

फळे

बाजारातून फळे आणली की फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर, असा प्रश्न नेहमीच पडतो. चुकीच्या पद्धतीने फळे साठवून ठेवल्याने ती लवकर खराब होतात, काळी पडतात व कुजतात.

Fruit Storage Tips

कोणती फळे कुठे ठेवावी?

सर्व फळे ही एकाच ठिकाणी ठेवायची नसतात. काही फळे फ्रिजमध्ये तर काही रूम टेम्परेचरमध्ये ठेवावी.

Fruit Storage Tips

कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवावीत?

स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, आणि रासबेरी ही फळे फ्रिजमध्ये ठेवावी.

डाळिंब आणि द्राक्षे फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात.

संत्री, मोसंबी आणि लिंबू फ्रिजमध्ये ठेवावी.

Fruit Storage Tips

कोणती फळे फ्रिजबाहेर ठेवावीत?

केळी फ्रिजबाहेर ठेवावीत. फ्रिजमध्ये ठेवल्यास केळीची साल काळी पडते आणि आतील गर नरम पडतो आणि कुजतो.

banana | pinterest

कच्ची किंवा अर्धवट पिकललेली फळे

कच्ची किंवा अर्धवट पिकललेली फळे पूर्णपणे पिकण्यासाठी बाहेरच ठेवावीत. पिकल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Fruit Storage Tips

टरबूज

टरबूज बाहेरच ठेवावा. बाहेर ठेवल्यामुळे त्याची चव आणि गोडवा टिकून राहतो. टरबूज कापल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Fruit Storage Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Weight Loss Tips: वजन कमी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, चालताना या 6 गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या

Weight Loss Tips
येथे क्लि करा...