Manasvi Choudhary
चालताना कधीही धिम्यागतीने चालू नये. शरीरातून घाम येईल असे वेगाने चाला.
चालताना कधीही मोबाईलवर बोलणे टाळावे. श्वासावर लक्ष केद्रिंत करा.
दररोज नियमितपणे ३० मिनिटांपेक्षा कमी चालू नका.
चालताना कधीही चप्पल घालून चालू नका, शूज घातल्याने गुडघे, पाय दुखणार नाहीत.
चालून आल्यानंतर कधीही लगेच बसू नका, ५ मिनिटे स्ट्रेचिंग करा.
रोज एकाच वेळी चाला. शरीराला सवय लागते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.