Vishal Patil got the Letter symbol Sangli Lok Sabha  Saam TV
Video

Vishal Patil Sangali Lok Sabha | सांगलीत विशाल पाटलांना 'लिफाफा' चिन्ह

Vishal Patil Sangali Lok Sabha News Today |महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळालंय.

Saam TV News

सांगली : महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळालंय. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर हे चिन्ह मागितले होते. पण त्यांनी मागितलेल्या चिन्हातील एकही चिन्ह मिळालं नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी हे चिन्हं भेटलंय. पण आता पाटलांना लिफाफा हे चिन्ही मिळाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

By-Election: पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी! टीएमसीच्या उमेदवाराचा यु-टर्न आधी 'नो नंतर हो'; मनधरणीनंतर थोपटले दंड

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

SCROLL FOR NEXT