Chandrahar Patil Vs Vishal Patil Saam Tv News
Video

Chandrahar Patil Vs Vishal Patil | चंद्रहार पाटील- विशाल पाटील, दोन्ही नेते प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी आले. मग काय करणार?

Saam TV News

Vishal Patil-Chandrahar Patil | सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी आले. मग काय करणार? मग या दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली. शहरातल्या बापट मळा या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची ही भेट झाली, त्यावेळी दोन्ही नेत्यांनी हसून एकमेकांची विचारपूस केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT