Fuel Shortage Rumours  
Video

पठ्या चक्क ५०० लीटरची टाकी घेऊन पंपावर पोहचला, त्यानंतर काय झालं पाहाच

Fuel Shortage Rumours : पेट्रोल तुटवड्याच्या अफवेमुळे यूपीमध्ये एक युवक ५०० लिटरची टाकी घेऊन पंपावर पोहोचला. मात्र कर्मचाऱ्यांनी सुरक्षा नियम सांगत पेट्रोल देण्यास नकार दिला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar

What are petrol pump safety rules? : एकीकडे पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. अनेकजण दुचाकी अन् चारचाकी गाडीच्या टाक्या फुल करत आहेत. पण अशात एक तरुण थेट ५०० लीटरची पाण्याची टाकी घेऊनच पेट्रोल पंपावर पोहोचल्याचं समोर आले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे. ५०० लीटरची रिकामी टाकी खांद्यावर घेऊन आला, पण पेट्रोल भरलेली टाकी कशी घेऊन जाणार, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

इंधन तुटवड्याच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी तो तरूण ५०० लीटरची टाकी घेऊन पंपावर आला...मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत टाकीत पेट्रोल देण्यास स्पष्ट नकार दिला. उत्तररप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात हा प्रकार पहायला मिळाला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

वृद्धाश्रमाला भीषण आग; ४० ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका|VIDEO

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य; ३ दिवस घरात बांधून सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT