सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट? – धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप  Saam Tv
Video

Beed Crime: सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट?

VIP Treatment For Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी वाल्मीक कराडला जेल मध्ये विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांनी प्रशासनाकडे जेलमधील सीसीटीव्ही फुटेज तातडीने सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

धनंजय देशमुख यांनी असा आरोप केला आहे की, पोलीस अधिकारी वाल्मीक कराडची विशेष सोय करत असून त्याला तुरुंगात शाही सुविधा मिळत आहेत. त्यामुळे हा आरोपी तुरुंगात आहे की कोणत्या खासगी ठिकाणी याचा तपास करणे आवश्यक आहे.

जर आरोपीला तुरुंगातही विशेष सोय केली जात असेल, तर त्याला तुरुंगात ठेवण्याचा काही उपयोग नाही. मग त्याला एखाद्या फ्लॅट किंवा रेस्ट हाऊसमध्येच ठेवा! अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : "मी पण लायकी काढू शकते..."; राधा पाटील दिपाली सय्यदवर भडकली, 'लावणी'वरून राडा-VIDEO

Maharashtra Infrastructure: समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवे जोडणार, नाशिक-मुंबईचा प्रवास आणखी सुसाट होणार, वाचा सरकारचा मास्टरप्लान

Hair Care : घरगुती उपायांनी करा पांढरे केस काळे, जाणून घ्या टिप्स

Bathroom Hygiene: बाथरूममध्ये या १० वस्तू ठेवूच नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुण्यात मनसे आणि भाजप आमनेसामने!

SCROLL FOR NEXT