BJP Candidates File Nomination Saam Tv
Video

Rajyasabha Election: तावडे, आवठवलेंसह भाजपच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

BJP Candidates File Nomination: भाजपच्या उमेदवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. विनोद तावडे, रामदास आठवलेंसह चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

Priya More

राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली येथील भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या भाजप नेत्या माया ईवनाते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

600 कोटी रुपयांचं घबाड, 'ब्लॅक डायमंड सिटी'त ईडीची धाड; नोटांच्या बंडलांचा ढिगारा, बघा VIDEO

Delhi Protest: आंदोलनातील जखमींवर उपचार करा, पेलेट गन वापरण्याची SOP काय? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

SCROLL FOR NEXT