OBC Reservation VIDEO: जालना-रायगव्हाणमध्ये ओबीसी नेते वगळता राजकीय नेत्यांना गावबंदी  Saam TV
Video

OBC Reservation VIDEO: जालना-रायगव्हाणमध्ये ओबीसी नेते वगळता राजकीय नेत्यांना गावबंदी

OBC Reservation News: जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी,ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी, ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावले फलक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना: मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटला असतानाच जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात हा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेते वगळता कोणत्याही नेत्याने गावात येण्याचा प्रयत्न केला तर अपमान होईल असं त्या फलकावर लिहिण्यात आलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे परिणाम आता जालन्यातील रायगव्हाण या गावात दिसू लागले आहेत. ओबीली नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT