Congress leader Vijay Wadettiwar addressing media on his ‘Ekla Chalo Re’ stand for local polls. Saam Tv
Video

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला रामराम; विजय वडेट्टीवारांचा ‘एकला चलो रे’ नारा|VIDEO

Vijay Wadettiwar Calls For Congress To Contest Local Body: विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला रामराम करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर उतरावं, असा ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

Omkar Sonawane

विजय वडेट्टीवार यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळावर उतरावे, असा सल्ला.

हा वैयक्तिक सल्ला असून इतर नेत्यांचे मत वेगळे असू शकते.

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतून लढल्यानंतर आता स्वतंत्र लढण्याची भूमिका.

मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान करत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मी नेत्यांना सांगणार आहे. आतापर्यंत आपण महाविकास आघाडीतून, इंडिया आघाडीतून लढलो. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वतःच्या भरवश्यावर उतरायला हवं, असं वडेट्टीवार म्हणाले.

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, हा त्यांचा वैयक्तिक सल्ला आहे, इतर नेत्यांचे वेगळे मत असू शकते. मात्र, पक्षाने स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT