Assembly Election 2024 Saam Tv
Video

Assembly Election 2024 : यंदा महायुती सत्तेबाहेर जाणार? महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय सांगतो? पाहा VIDEO

Vidhan Sabha Election Survey : यंदा विधानसभेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महायुती सत्तेबाहेर जाणार असं सर्वेक्षणातून समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे कोण सत्तेत येणार आणि कोण सत्तेबाहेर जाणार, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त केला जातोय. साम टीव्हीने विविध कंपन्यानी दिलेल्या आकड्यांचा अंदाज घेत पोल ऑफ पोल सामटीव्हीने वर्तविला आहे. या सर्व सर्वेक्षणातून महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ जाणार असल्याचं दिसतंय, तर महायुती सत्तेतून बाहेर जाणार असं दिसत आहे.

परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी छोट्या आणि अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार असल्याचं दिसतंय. महायुतीला १३५ तर महाविकास आघाडीला १४३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना १० जागा मिळतील, अशी शक्यता आहे. तर महायुती सत्तेतून बाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी यंदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारेल, असे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT