पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

पितृपक्ष

हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षात पूर्वजांचे म्हणजेच पितरांसाठी महत्वाचा असतो.

Pitru Paksha | pinterest

पितरांचे स्मरण

पितृपक्षात पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांचे विधिवत श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.

Pitru Paksha

पितृपक्षाला कधीपासून झाली सुरूवात?

यंदा पितृपक्षाची सुरूवात शनिवार २६ सप्टेंबर २०२६ पासून झाली असून सर्वपित्री अमावस्येला रविवार, १० ऑक्टोबरला पितृपक्ष समाप्त होणार आहे.

Pitru Paksha Gold Buying Tips

नवीन वस्तू खरेदी

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या १५ दिवसाच्या या काळात नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Pitru Paksha Gold Buying Tips | pinterest

सोनं खरेदी करत नाही

धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्ष हा शोक, संयम आणि पूर्वजांच्या स्मरण करण्याचा काळ मानला जातो. या काळात सोन्या-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे टाळले जाते.

Pitru Paksha Gold Buying Tips

काय असते यामागची भावना?

पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ नसून तो पूर्वजांप्रती कृतज्ञতা व्यक्त करण्याचा काळ मानला जातो . या काळात दानधर्म, ब्राम्हण भोजन आणि गरजूंना मदत करणे ही कार्ये केली जातात.

Pitru Paksha Gold Buying Tips | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Mangalsutra Designs: महिलांसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ‘हे’ ५ शॉर्ट मंगळसूत्र पॅटर्न्स; क्लासी लूकसाठी बेस्ट

Short Mangalsutra For Woman
येथे क्लिक करा...