Manasvi Choudhary
आजकाल महिलांना हेवी दागिने घालण्याऐवजी हलके दागिने घालायला आवडतात. महिला देखील गळ्यात साधे, सिंपल हलक्या वजनाचे दागिने परिधान करतात.
जर तुम्हाला अत्यंत मिनिमल आणि एलिगंट लूक हवा असेल, तर एका छोट्या डायमंड पेंडंटची डिझाईन असलेले शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
त्रिकोण, वर्तुळ किंवा चौकोन अशा फॅन्सी आणि मॉडर्न पेंडंट्सचे शॉर्ट मंगळसूत्र आजकाल महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. ते तुम्ही निवडू शकता.
काळ्या मण्यांसोबत छोटे मोती आणि डायमंडचा वर्क असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे साडी आणि ड्रेस दोन्हींवर उठून दिसते.
दोन किंवा तीन रिंग्स एकमेकांत गुंफलेली डिझाईनअसलेले हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे दिसायला अतिशय युनिक आणि ट्रेंडी वाटते