Nashik News Saam Tv News
Video

Nashik News: नाशिकच्या रामकुंडमधील पुराची भीषणता समोर

Rachana Bhondave

Nashik News: भयानक पावसानंतर नाशिकमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. नाशिकच्या पुराचे व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल होतायत. गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरात पुराची भीषणता समोर आलीये. गोदावरीच्या पुराच्या पाण्यात भले मोठे दगड वाहून आलेले दिसतायत. पूर ओसरल्यानंतर गोदावरी नदीपात्रात आणि गोदा घाटावर मोठ मोठ्या दगडांचा ढीग दिसून येतोय. अनेक मोठे दगड गोदावरी नदी पात्रात अडकून पडलेत. होळकर पुलाखाली सुरू असलेल्या मेकॅनिकल गेटच्या कामासाठी तोडण्यात आलेल्या भिंतीचे दगड पुराच्या पाण्यात वाहून पुढे नदी पात्रात आणि घाटावर गेल्याचंही दिसून येतंय. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून दगड हटवण्याचं आणि स्वच्छतेचे काम सुरूये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT