VIDEO: मराठवाड्यात Manoj Jarange Patil यांची शांतता रॅली Saam TV
Video

VIDEO: मराठवाड्यात Manoj Jarange Patil यांची शांतता रॅली

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मराठवाड्यामध्ये शांतता रॅली, रॅलीची सुरुवात हिंगोली मधुन होणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठवाड्यामध्ये शांतता रॅलीची सुरुवात होणार आहे. रॅलीची सुरुवात हिंगोली मधुन होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात अंतरवाली सराटी येथून हिंगोली कडे रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटीहून जालना, जालन्यावरून समृद्धी महामार्ग तेथून थेट वाशिम मार्गे हिंगोलीला रॅली पोहचणार आहे. राज्यात शांतता असली पाहिजे म्हणून शांतता रॅली काढत असल्याचं जरांगे म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या भेटीमध्येसगे सोयरे आणि हैदराबाद गझेट वर चर्चा झाल्याचं जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT