Video Saam Digital
Video

Video : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

Landslide Threat Kolhapur District 89 Village : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंगर माथ्यावरील सपाटीकरण आणि डोंगर फोडून केलेली बांधकामं आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतोय.

Sandeep Gawade

केरळच्या वायनाडमध्ये नुकताच भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातही यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंगर माथ्यावरील सपाटीकरण आणि डोंगर फोडून केलेली बांधकामं आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतोय. यावर स्थानिक प्रशासनाचा अंकुश नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि भूस्खलनासारख्या घटना वाढतात. वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिकामंध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

SCROLL FOR NEXT