Video Saam Digital
Video

Video : महायुतीला धक्क्यावर धक्के! आता सोलापुरातील या भाजपच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

Assembly Election 2024 : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आधी समरजितसिंह घाटगे, त्यानंतर के.पी पाटील आणि आता रणजितसिंह मोहिते शऱद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. एकामागून एक धक्के बसत आहेत. आधी समरजितसिंह घाटगे, त्यानंतर के.पी पाटील आणि आता रणजितसिंह मोहिते शऱद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड होताना दिसत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.पुण्यातील कार्यक्रमा दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पवारांशी संवादही साधला आहे.कार्यक्रमावेळी भाषण संपल्यानंतर रणजितसिंह हे स्वतः शरद पवार बसलेले असताना त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली. रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT