Video Saam Digital
Video

Video : अधिकारी दिव्यांगांकडेही मागतात उत्पन्नाचा दाखला; बच्चू कडूंनी फोन लावून तहसीलदाराला सुनावलं

Bachchu Kadu : सातारा कातरखटाव येथे दिव्यांग व्यक्तींनी बच्चू कडूंकडे, तहसीलदार दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागत असल्याची तक्रार केली. त्यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना फोन करून खडेबोल सुनावले.

Sandeep Gawade

सातारा कातरखटाव येथे झालेल्या दिव्यांगांच्या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तींनी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बच्चू कडूंकडे तहसीलदार दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागत असल्याची तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी थेट तहसीलदारांना फोन लावून खडेबोल सुनावले. यापुढे दिव्यांगांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागायचा नाही, असं दिसून आले तर त्या ठिकाणी येऊन आम्ही ऑफिस फोडू असा इशाराही त्यांनी तहसीलदारांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT