केसांसाठी लाकडी कंघवा वापरायचा की नाही? त्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या

Manasvi Choudhary

केसांची निगा

केसांची निगा राखताना शॅम्पू आणि तेलासोबतच आपण कोणता कंगवा वापरतो हे देखील महत्वाचे आहे.

Long Hair Tips

लाकडी कंघव्याचा वापर

आजकाल अनेकजण केसांसाठी लाकडी कंघव्याचा वापर करतात. परंतु लाकडी कंघवा केसांसाठी खरच फायदेशीर आहे का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Benefits of Wooden Comb | Yandex

केसांतील गुंता कमी होतो

लाकडी कंघव्याने केस विंचरल्यास केसांमधील गुंता कमी होतो आणि केस सुटसुटीत दिसतात.

Wooden Comb Benefits | Yandex

केसांसाठी फायदेशीर

लाकही कंघव्याचे दात गुळगुळीत आणि गोलाकार असतील, तर गुंता सोडवताना केसांवर ताण पडत नाही यामुळे केस गळत नाही.

Wooden Comb Benefits | Google

केसांचा पोत सुधारतो

कंगव्याने हळुवार विंचरल्यास टाळूवरील नैसर्गिक तेल केसांच्या टोकांपर्यंत हलक्या प्रमाणात पसरण्यास मदत होते.

hair combing | Yandex

लाकडी कंघवा घेताना काय काळजी घ्यावी

कंघव्याचे दात गुळगुळीत आणि गोलाकार असणारा निवडा. खडबडीत कडा किंवा भेगा असलेला कंगवा केसांच्या मुळांना इजा पोहचू शकतो.

Wooden Comb Benefits | Yandex

कंघवा वापरताना घ्या काळजी

लाकडी कंगवा पाण्यात भिजवून ठेवू नका; ओलसर राहिल्यास लाकूड फुगू शकते किंवा तडकू शकते. विंचरल्यानंतर कंगव्यातील केस काढून तो कोरड्या जागी ठेवावा.

Wooden Comb Benefits | Yandex

NEXT: रोज आवळ्याचा ज्यूस कोणी पिऊ नये? जाणून घ्या

Amla Juice
येथे क्लिक करा...