रोज आवळ्याचा ज्यूस कोणी पिऊ नये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

आवळ्याचा ज्यूस

हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस प्यायला अनेकांना आवडतो. थंडीच्या दिवसात आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Amla Juice Drinking Tips | Google

आरोग्यासाठी फायदेशीर

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजार दूर होण्यास मदत होते.

Amla Juice Drinking Tips | pintrest

आवळ्याचा ज्यूस कोणी पिणे टाळावे

परंतु काहीसाठी आवळ्याचा ज्यूस पिणे योग्य नाही. हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस कोणी पिणे टाळावे ते जाणून घ्या.

Amla Juice Drinking Tips | saam tv

किडनीचा त्रास, मधुमेह

ज्यांना किडनीचा त्रास आहे, तसेच जे मधुमेहाचे रुग्ण आहेत किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, अशा व्यक्तींनी आवळ्याचा रस पिणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये.

Amla Juice Drinking Tips

आम्ल, छातीत जळजळ किंवा पोटाचे विकार

ज्यांना आम्लपित्ताचा त्रास, छातीत जळजळ किंवा पोटाचे इतर विकार आहेत, त्यांनी आवळ्याचा रस पिणे शक्यतो टाळावे. अन्यथा पोटातील अस्वस्थता किंवा जळजळ वाढू शकते.

stomach-pain | saam

रक्त पातळ करणारी औषधे

जे रुग्ण रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, त्यांनी आवळ्याचा रस टाळावे.

Amla Juice Drinking Tips | Google

हायपोटेन्शन (कमी रक्तदाबाचा त्रास)

हायपोटेन्शन म्हणजेच लो बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी आवळ्याचा रस पिणे टाळावे.

Low Blood Pressure | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: या फोटोमध्ये किटली कुठे आहे? १० मिनिटांत शोधून दाखवा

Optical Illusion Challenge
येथे क्लिक करा...