Pune Accident News  Saam Tv News
Video

Pune Accident News | 7-8 वाहनांना धडक, पुण्यात भीषण अपघात!

चालकाला भोवळ आल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व चाराचीकीची सरळ ७-८ वाहनांना धडक, ही भीषण घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात मोठा अपघात झालाय. एका चार चाकीने तब्बल ७ ते ८ गाड्यांना धडक दिलीये.

Siddhesh Sawant

Pune Accident News | चालकाला भोवळ आल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व चाराचीकीची सरळ ७-८ वाहनांना धडक, ही भीषण घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात मोठा अपघात झालाय. एका चार चाकीने तब्बल ७ ते ८ गाड्यांना धडक दिलीये. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार गाडी चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात घडलाय. नेमकं काय घडलंय? प्राथमिक माहितीनुसार, एक चार चाकी पुण्यातील एम जी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होता. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना ही धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 15 दिवसात 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

सावधान! झोपताना केलेली 'ही' एक चूक वाढवू शकते कॅन्सरचा धोका

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन! 60 वर्षांनंतर मिळणार लाभ, जाणून घ्या अर्जाची प्रोसेस

Election: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक- पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान अन् निकाल कधी?

Chocolate Pastry Recipe: बर्थडेसाठी यावेळी घरीच बनवा मऊ, स्पाँजी चॉकलेटी पेस्ट्री, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT