APMC News Saam Tv News
Video

Video: ऐन गणेशोत्सवात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

Rachana Bhondave

नवी मुंबईतील APMC बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांच्या पिकावर मोठा परिणाम झालाय. याचा फटका भाजीपाल्याच्या दरावर झालाय. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ऐन गणेशोत्सव काळात दर प्रचंड वधारलेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसतोय. भाजीपाल्याचे आजचे दर बघुयात...फरसबी 50, घेवडा 55, काकडी 26, शेवगा शेंग 35, वाटाणा 150, फ्लॉवर 30, गाजर 27, ढोबळी मिरची 37, भेंडी 47, चवळी शेंग 28, सुरण 58, कोथिंबीर 50 ते 100, मेथी 30, पालक 26, कांदापात 12, मुळा 40 हे आजचे दर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पंखा थांबवून लड्डू मुत्त्या बाबाचा भक्तांना आशीर्वाद? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेंशन वाढलं; आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क? VIDEO

Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT