Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे मनसेकडून आवाहन

Face Care: थंडीने गाल रखरखीत झालेत? मग त्वचा मुलायम होण्यासाठी आजच हे ३ घरगुती उपाय वापरून पाहा

ओलिस प्रकरणाआधी रोहित आर्यचा विद्यार्थ्यांसोबतचा ‘ऑडिशन’ व्हिडिओ व्हायरल

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT