Vasai-virar exit poll result saam tv
Video

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

Vasai-virar exit poll result : वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Vasai-virar municipal corporation exit poll BJP seat prediction : भाजपाला वसई विरारच्या महापालिकेत सत्ता स्थापन करता येत नसल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वसई विरार महापालिका निवडणूकीमध्ये भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये थेट टक्कर पाहायला मिळाली. विधानसभेमध्ये भाजपने बविआचा सुपडा साफ केला होता. मात्र आता सामच्या एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, भाजपला २७, शिंदेसेना ५, इतर १, काँग्रेस ३, ठाकरेसेना ७ तर बविआला ७२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT