Vasai-Virar Saam Tv
Video

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

Vasai-Virar: वसई- विरारमध्ये मतदानादरम्यान गोंधळ झाला. भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. याचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

Priya More

वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. माजी आमदार क्षितीज ठाकूर यांना आत का सोडले? असा सवाल करत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. यामुळे भाजपचे आणि बविआचे कार्यकर्ते भिडले. त्यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिस लाठीचार्ज करत असताना भाजप कार्यकर्ते पळत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT