Varanasi Narendra Modi News Saam TV News
Video

Varanasi: नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून शुभेच्छा कुणी दिल्या? Video समोर!

Varanasi Narendra Modi News: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भरला वाराणसीतून उमेदवारी अर्ज, अर्ज भरल्यानंतर नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Saam TV News

Narendra Modi Varanasi Nomination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी देशभरातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मोदींनी तिसऱ्यांना वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वाराणसीमध्ये उपस्थित होते. शिवाय भाजपच्या नेत्यांसोबतच एनडीएमधील मित्र पक्षांचे दिग्गज राजकीय नेत्यांनीही वाराणसीमध्ये हजेरी लावली. दरम्यान, अर्ज भरुन झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घालून नरेंद्र मोदी (Narendra Modi News Today) यांना शुभेच्छा दिल्या. यावरुनही आता राजकारण तापू लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदी रात्री देशाला संबोधित करणार, नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर काय घोषणा करणार?

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात यंदा डीएपी खताच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ

अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघात कसा घडला? कंटेनर चालकानं दिली धक्कादायक माहिती

Rupali Bhosle Photos: नाकात नथ, केसांत अंबाडा आणि हिरवी साडी! 'आई कुठे काय करते' मधल्या रूपाली भोसलेने केलं फोटोशूट

Income Tax Rule: मोठी बातमी! मुलांच्या शिक्षणावर मिळणार 2.88 लाखांपर्यंत कर सूट; नियमात काय बदल झाला?

SCROLL FOR NEXT