Vanjari community members during a protest in Beed supporting the demand for ST reservation in Maharashtra Saam Tv
Video

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Maharashtra Vanjari Chakka Jam: महाराष्ट्रभर वंजारी समाजाने ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आहिल्यानगर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन होणार असून, जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी सर्व आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

गेल्या 11 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील थाटेवडगाव येथे 3 वंजारी समाजाचे तरूण आमरण उपोषण करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये वंजारी समाजाच्या आमदारांनी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेतुन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT