Vanchit Bahujan Aghadi workers raising slogans during the protest outside SRA office in Bhandup as police block entry. Saam Tv
Video

SRA Scheme: वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं, VIDEO

Vanchit Bahujan Aghadi Protest For Pending SRA: भांडुपमधील रखडलेल्या एसआरए प्रकल्पाच्या तात्काळ पूर्णतेच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडवले.

Omkar Sonawane

भांडुप परिसरातील रखडलेला एसआरए प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणांच्या गजराने संपूर्ण एसआरए कार्यालय परिसर दुमदुमून गेला.

मोर्चा एसआरए कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचताच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत आंदोलकांना आत जाण्यापासून रोखले. यामुळे प्रवेशद्वारावरच पोलिस व आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT