Vanchit bahujan Aghadi and MVA News Saam TV
Video

Special Report | वंचितचा 2019 सारखा मविआला फटका

Prakash Ambedkar News | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मात्र या निवडणुकीत वंचितच्या सर्वच उमेदवार पराभुत झाले आहेत.

Saam TV News

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरचा पुरता धुव्वा उडालाय. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. किंबहूना मतदारांनी वंचितला सपशेल नाकारल्याचं चित्र दिसून येतंय. निवडणुकीआधी याच वंचितनं मविआसोबत आघाडी करण्यासाठी अनेक वाटाघाटी केल्या. मात्र त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत, मात्र एकला चलो रेची भूमिका घेतल्यानंतर वंचितला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

Mumbai Fire : मुंबईत पॉश एरियात आगीचा भडका, २२ मजली इमारतीत भीषण आग

Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

4 दिवसांत डायबेटीज गायब होणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Tissue Silk Saree Design: लग्न किंवा फंक्शनसाठी नेसा या ७ ट्रेंडी युनिक टिश्यू सिल्क साडी

SCROLL FOR NEXT