Express engine fire update Saam tv
Video

Express Engine Fire : एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Express engine fire update : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

Vishal Gangurde

पालघर : पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील केळवे रेल्वे स्थानकाजवळ इंजिनला आग लागली. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आठ वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माम झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT