pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: लाल दिवा चमकवत, विना नंबर प्लेटची कार, सोबतीला २५ जणांची टोळी, चौंधेचं पोलीस यंत्रणेलाच आव्हान|VIDEO

No number plate vehicle in police premises: राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चौंधे याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. आता यावेळी तो बावधन पोलीस स्थानकात दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे या दोन नराधमाना मदत करणाऱ्या मजोरड्या संकेत चौंधे यांच्या मदतीने हगवणे हे पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. यासाठी संकेत चौंधे याने हगवणेला थार कार दिली होती. या चौंधेचे देखील अनेक कांड समोर आले असून हा देखील त्याच्या बायकोचा छळ करायचा आणि तिला मारायचा. याच्याकडे काळ्या रंगाची क्रेटा कार असून तिला लालदिवा आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संकेत चौंधेला बावधन पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता हा त्याच लाल दिव्याचा आणि बिना नंबर प्लेटची गाडी घेऊन तिथे दाखल झाला आहे. तसेच याच्यासोबत 20 ते 25 जणांची टोळी देखील आली आहे. यामुळे हे लोक पोलिसांना समजता काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT