Vaibhav Naik Statement On Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet Marathi Batmya Saam TV
Video

Vaibhav Naik Video: ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर वैभव नाईकांचा मोठा खुलासा

Vaibhav Naik News Today: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे आणि फडणवीसांची भेट.. नेमकी चर्चा काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीये. या अधिवेशनादरम्यान बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट झालीये. विधिमंडळात जात असताना दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर हे सुद्धा लिफ्टमध्ये होते. पण दरेकरांना आधी बाहेर काढा, असं विधान ठाकरेंनी केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनीही मोठा खुलासा केलाय. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार का? यावर देखील नाईक यांनी भाष्य केलंय. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar yadav: सूर्या मला सतत मेसेज करायचा, माझ्या मागे...; बॉलिवूड अभिनेत्रीच्या दाव्याने एकच खळबळ

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तोंडी परीक्षेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Samsaptak Yog: 50 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक राजयोग; या राशींना मिळणार यश आणि पैसा Saturn Venus rare conjunction

Famous Actor mother Dies: प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; संथाकुमारी यांचे दिर्घकालीन आजाराने निधन

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

SCROLL FOR NEXT