Rahul Gandhi on Modi remarks Saam TV marathi
Video

2027 ठरवणार देशाचं राजकीय भवितव्य! उत्तर प्रदेशसह 'या' 7 राज्यांत विधानसभेचा महासंग्राम

२०२७ हे वर्ष भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरातसह सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच वर्षी राष्ट्रपती पदाची निवडणूकही अपेक्षित आहे.

Namdeo Kumbhar

वर्ष 2027 हे भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण देशातील तब्बल 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम रंगणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. मार्च ते मे दरम्यान ५ राज्यांत, तर वर्षाच्या अखेरीस २ राज्यांत निवडणुक पार पडणार आहेत. विशेष म्हणजे, याच वर्षी जुलै महिन्यात देशाची राष्ट्रपती पदाची निवडणूकही होणार आहे. या एकाच वर्षात होणाऱ्या मोठ्या निवडणुकांमुळे आतापासूनच देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कंत्राटदारांना दिवाळी भेट! सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल ९,७०० कोटींचा निधी वितरित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज-उद्या ५००० रुपये खात्यात जमा होणार, कर्जमाफीबाबतही मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

कल्याण-उल्हासनगर थेट जोडणार, वाहतूककोंडीही संपणार! भुयारी अन् डबल डेकर मार्गाने मेट्रो प्रवास होणार सुसाट, पाहा नवा रूट?

Government Holidays : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढच्या वर्षीच्या सुट्ट्यांची यादी आली, वाचा संपूर्ण यादी

Liver transplant: ६ किलो वजनाच्या बाळावर लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी; आईने दिला यकृताचा भाग, चिमुकल्याला मिळालं नवं जीवन!

SCROLL FOR NEXT