Uttan Virar Sea Link Saam Tv
Video

Uttan Virar Sea Link: नरिमन पॉईंट ते विरार फक्त एका तासात; कोस्टल रोडच्या कामाला हिरवा झेंडा | VIDEO

Uttan Virar Sea Link Join Nariman Point To Virar: आता विरार ते नरीमन पॉइंट एका तासात गाठता येणार आहे. यासाठी उत्तन-विरार सागरी सेतूच्या कामाचा हिरवा झेंडा मिळाला आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईहून थेट पालघरपर्यंत आता सुसाट जाता येणार आहे. मुंबई ते पालघर नॉनस्टॉप प्रवासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या उत्तन-विरार सागरी सेतूच्या डीपीआरला राज्य सरकारची मान्यता मिळाली. यामुळे आता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मरिन ड्राईव्ह ते पालघर या 120 किमीच्या कोस्टल कॉरिडॉरची उभारणी केली जात आहे. त्याचा भाग असलेला उत्तन-विरार हा सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवरून वाढवण बंदराला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते वाढवण बंदर हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करता येणार आहे. तसंच गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विना अडथळा थेट दक्षिण मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सूनच्या वाटेत नवं संकट! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी व्यापणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

SIM Card Rules : एक व्यक्ती किती सिमकार्ड वापरू शकतो? भारतात काय आहे नियम, ९९% लोकांना माहित नाही

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

Alu Vadi Recipe: आज दुपारच्या जेवणासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट खमंग अळू वडी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT