uran news  saam tv
Video

Uran Flood: उरणमध्ये पावसाचा हाहाकार; कार,बाईक बुडाल्या,भयंकर VIDEO

Monsoon Returns to Raigad: रायगड जिल्ह्यातील उरण आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाने थैमान घातले आहे, यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

विकास मिरगणे, साम टीव्ही

रायगड: राज्यात आज पुन्हा पावसाने जोर धरला असून रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये धुडगूस घातला आहे. आज अचानक सुरू झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील काही भागात लोकांची दैना उडवली आहे. सहा दिवसांच्‍या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्‍हयात पुन्‍हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली, म्‍हसळा, श्रीवर्धन, मुरूड भागात दुपारी मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस बरसायला सुरूवात झाली. काही भागात ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू आहे. सकाळी कडक ऊन पडले होते मात्र दुपारी आकाशात काळेकुटट ढग जमा झाले आणि पावसाने बरसायला सुरूवात केली. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्‍याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. आजच्‍या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT