Unseasonal Rain News  SAAM TV
Video

Unseasonal Rain News | राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची इशारा, गारपीट होण्याचीही शक्यता

राज्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या भागात गारपीटही होऊ शकते असा अंदांजही व्यक्त करण्यात येत आहे.

Saam TV News

नागपूर:

राज्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या भागात गारपीटही होऊ शकते असा अंदांजही व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे, हिंगोली, नाशिक, सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. आता विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भाच्या चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT